कर्तृत्वहीन माज
ज्या गोष्टी आपल्याला जन्मतः चिकटतात त्यात कसला माज बाळगतात लोक काय माहिती? जातीचा माज किंवा धर्माचा माज यात त्या व्यक्तीचं स्वतःचं कर्तृत्व ते काय असतं बरं? कशाचा पण माज! काय तर म्हणे ‘मी मराठी’ असल्याचा माज! इतर अनेक भाषांसारखीच ही एक भाषा आहे. तिची वैभवसंपन्नता किंवा तिचा लहेजा यांचा अभिमान असलेला एकवेळ ठीक आहे, पण …