Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

धर्म आणि धर्मांधता

बुलशीट

“चंद्रयानाच्या मोहिमेस अपयश आलं असलं तरी सारा देश ISRO च्या पाठीशी उभा आहे” अशा अर्थाचे शेकडो मेसेजेस चार पाच दिवसांपासून मी व्हाट्सएपवर फेसबुकवर पाहतोय.. पण मला सांगा, देश तुमच्या पाठीशी आहे म्हणताना आपल्याला माहिती आहे का की, आपल्या देशात गेली तब्बल २० वर्षे विज्ञान संशोधनावरील तरतुदींत वाढच झालेली नाही.. आपल्याला माहिती आहे का की, देशाच्या …

बुलशीट Read More »

चंद्रयानाच्या निमित्ताने

हे चॅलेंज घ्यायला आहे का कोणी तयार…?!! प्राप्त सिद्धीच्या जोरावर शनीची दशा बदलणारे.. आपल्या मंत्र सामर्थ्याने पत्रिकेतला मंगळ निष्प्रभ करणारे.. सर्व मंत्रशक्ती तंत्रशक्तीवाले, सूक्ष्मरुपात परग्रहावर वावरण्याची भाषा करणारे टणाटण वाले, जागृत देवस्थानवाले, बाबा, बापू, बुवा, डबल श्री, सद्गुरू , अम्मा-टम्मा, योगी, स्वामी, उलेमा-सुलेमा, पाद्री, होली वॉटरवाले इत्यादी इत्यादी… पाऊस पाडणारे, तोडगे सांगणारे, बुडालेली नौका वर …

चंद्रयानाच्या निमित्ताने Read More »

बुलशिट..

  – डॉ सचिन लांडगे.   पॅरॅलीसिस पासून कॅन्सर पर्यंत सगळं बरं करणारा सॅबिस्टीन असो, किंवा होली वॉटर पाजणारे पाद्री असो.. बिना ऑपरेशन कॅन्सर निकाल देनेवाले उलेमा सुलेमा असोत किंवा कोणी दळभद्री बाबा बुवा असो.. कोणी का असेना, माझं म्हणणं आहे, यांनी काहीपण गंडे दोरे बांधावे, कसलंही मंतरलेलं पाणी पाजावे, आणखी कोणतीही भिकरचोटगिरी करावी, पण …

बुलशिट.. Read More »

दहशतवाद्यांचे पाठबळ

भुरटा चोर असो, दरोडेखोर असो, बलात्कारी असो किंवा दहशतवादी असो.. जोपर्यंत त्यांच्या कृत्यांना समाजातून नैतिक पाठबळ मिळत असतं, तोपर्यंत त्यांना त्यांच्या कृत्याची लाज वाटत नसते.. ती वाल्या कोळ्याची गोष्ट सगळ्यांनी ऐकली असेलच.. कोणती गोष्ट त्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडते ते आपल्याला माहितीये.. सध्याच्या समाजातही तसंच होतंय..दहशतवादी कारवायांच्या निषेधाचे सूर मुस्लिम समाजात इतके अल्पमतात आहेत की …

दहशतवाद्यांचे पाठबळ Read More »

सबरीमलाच्या निमित्ताने..

  प्रजननक्षम स्त्रियांनी आयप्पाचं दर्शन घेऊ नये ही तिथली ‘परंपरा’ आहे आणि त्यात तुम्ही ढवळाढवळ करून वातावरण का बिघडवता.? इतर मंदिरं नाहीयेत का तुम्हाला?   किंवा तुम्ही स्वतः तर नास्तिक आहात, खरंतर तुम्हाला काहीच फरक पडायला नको..! पण तुम्हीही मंदिरात सर्व महिलांना दर्शन घेऊ द्या, याबाबत आग्रही का?   आंदोलन किंवा प्रसंग कोणताही असो, त्याला …

सबरीमलाच्या निमित्ताने.. Read More »

कुर्बानी

मांसाहार करणं अजिबात वाईट नाही.. पण देवाधर्माच्या नावाखाली बळी किंवा कुर्बानी देणं हे वाईट आहे..खरंतर, कुराणात सांगितलेय म्हणून पशुहत्या करायची काहीच गरज नाही..बरं, कुराण पाळायचंयच् ना? मग कुराणातल्या प्रमाणे “किसी अपने”की कुर्बानी द्या बरं..!! बाजार से 2 बकरे खरीदकर काट देने से तुम्हारी दुआ कैसे कबूल होगी!!देवासाठी बोकड/कोंबडा बळी देण्याची जत्रेतली प्रथा जशी मला मंजूर …

कुर्बानी Read More »

दुटप्पीपणा –

  – डॉ सचिन लांडगे.   गुटखा खाऊन लोकं कॅन्सरनं मेली तरी चालतं, पण मटण खाल्लं की मात्र पाप लागतं.. अन्नधान्यात घातक भेसळ केली तरी चालतं, पण मटण खाल्लं की मात्र पाप लागतं.. वजनात काटा मारणं, लांडीलबाडी, सावकारकी, फसवणूक केली तरी चालतं, बँकांची कोट्यावधीची कर्जे बुडवून देश सोडला तरी चालतं, पण मटण खाल्लं की मात्र …

दुटप्पीपणा – Read More »

तुम्ही कोणत्या बाजूचे..?

जी माणसे धर्माच्या नावाखाली चुकीचं वागत आहेत, ती माणसं चुकीची असतात. कारण त्यांना खरा धर्मच समजलेला नसतो”*, असं बहुसंख्य हिंदूंचं म्हणणं आहे..मग खरा हिंदू धर्म काय आहे हे आम्हाला “कोण” शिकवणार?धर्माच्या खऱ्या मालकीची पताका आणि संस्कृती जतानाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे, असे ऊर बडवून सांगणारे विहिंप, बजरंग दल, आरएसएस आम्हाला शिकविणार? की जगण्यासाठी परिस्थितीशी जुळवून …

तुम्ही कोणत्या बाजूचे..? Read More »

धर्म आणि धर्मांधता

अख्खी दुनिया चंद्रावर जाईल.. पण हे धार्मिक लोक अजून गुहेतच राहायचा हट्ट धरताहेत.. अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्याला कुराणात दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे.. असं म्हणणं आहे याचं.. मला यांना विचारायचंय, 1. इथे आपण कायदे धर्मग्रंथातले पाळतो की देशातले? 2. शेकडो वर्षांपूर्वीच्या पुस्तकातले रेफरन्सेस आजच्या जगण्यासाठी घ्यायची गरज आहे का? 3. आणि जर त्याच मध्ययुगीन शिक्षा, नियम …

धर्म आणि धर्मांधता Read More »