खानदानी डीएनए
मित्रा, तू वाहतोस गर्व उच्चवर्णीय असल्याचा,किंवा शुद्ध रक्तीय आर्यवंशी असल्याचा..अथवा, वाहतोस माज,किती तरी कुळाचा,सळसळत्या रक्ताचा,तळपत्या तलवारीचा.. वगैरे.. असो बाबा तुझा गर्व तुझा माजतुला लखलाभ.. पण मित्रा,मग हाच गर्व आणि माज घेऊनकाही पिढ्या मागं जा..परकीय आक्रमकांच्या दमनचक्राततुझी कोणतीच पूर्वज सापडली नाहीआणि ,कुठल्याच संकराला कारणीभूत झाली नाही..तू सांगू शकतोस का शपथेवर,की, असं मुळीच झालं …