वैद्यकीय व्यवसाय – काल, आज आणि उद्या.. (भाग १)
वैद्यकीय व्यवसायाविषयी लोकांच्या मनात प्रचंड संशय आहे, चीड आहे, आणि असूया ही आहे.. त्यामुळं डॉक्टरांच्या विषयी लिहिलेल्या कोणत्याही पोस्टवर किंवा हॉस्पिटल संबंधित एखाद्या घटनेच्या बातमीवर प्रतिक्रियांचा साचा अगदी ठरलेला असतो..आपल्या संस्कृतीत एकेकाळी डॉक्टरला देव मानणारा आपला समाज आज डॉक्टरला चक्क आरोपीच्या पिंजऱ्यात पाहतो, आणि प्रसंगी शिवीगाळ अन मारहाणही करतो तेंव्हा ‘नक्की काय चुकतंय?’ याचं दोन्ही …