सुप्रीम कोर्टाने तब्बल दोन आठवडे नाताळची सुट्टी घेतलीये स्वतःला..
“स्वतःलाच” म्हणावं लागेल.. आमदार खासदार जसं स्वतःच स्वतःचा पगार वाढवायचं विधेयक आणतात, अन् ते एका मिनिटात पारित देखील करण्यात येते. तसंच आहे हे.. सरकारी रुग्णालयात जेवढे पेशन्ट एका वेळी ऍडमिट असतात त्यांच्या कितीतरी पटीने जास्त कोर्टात केसेस पेंडिंग आहेत.. लोकांच्या आशा लागल्यात त्या निर्णयांवर.. कित्येकांच्या तर आयुष्याचा प्रश्न अवलंबून आहे कोर्टाच्या निकालावर.. …
सुप्रीम कोर्टाने तब्बल दोन आठवडे नाताळची सुट्टी घेतलीये स्वतःला.. Read More »