Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

लैंगिकता

लैंगिकतेतली सहजता आणि स्त्री पुरुष..

एकतर आपल्याकडं बऱ्याच भारतीय पुरुषांना ‘लाईट फ्लर्ट’ अगदी कॅज्युअली करता येत नाही.. आणि, समोरच्या स्त्रीने केलेला लाईट फ्लर्ट पण कॅज्युअली (आणि स्पोर्टिंगली) घेता येत नाही.. मग त्यामुळे भारतीय स्त्रिया त्या भानगडीत पडत नाहीत…. आणि बहुतांश स्त्रियांना अशा ‘लाईट फ्लर्ट’ला रिऍक्ट कसं व्हायचं, हेच समजत नाही.. एकतर त्या खूप offended होतात आणि मैत्री तोडतात, किंवा मग …

लैंगिकतेतली सहजता आणि स्त्री पुरुष.. Read More »

फिजिकल रिलेशन्स चे बदलते ट्रेण्ड…

20 वर्षे परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर काल एका स्त्रीने आपल्या सशक्त कायद्याचा आधार घेत बलात्कार आणि फसवणुकीचा खटला दाखल केला आहे..आरोपी केवळ भाजपाचा आहे म्हणून बऱ्याच जणांनी तत्काळ तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे..परस्पर सहमतीने शरीर संबंध ठेवल्यास तो “बलात्कार” कसा काय होऊ शकतो?अलीकडच्या काळात (सामाजिक दृष्टिकोनातून) ‘सेक्स’च्या नियमांमध्ये खूप बदल झाला आहे. ‘टॅबू’ नावाचा …

फिजिकल रिलेशन्स चे बदलते ट्रेण्ड… Read More »

लैंगिकतेतली सहजता आणि स्त्री पुरुष…

एकतर आपल्याकडं बऱ्याच भारतीय पुरुषांना ‘लाईट फ्लर्ट’ अगदी कॅज्युअली करता येत नाही.. आणि, समोरच्या स्त्रीने केलेला लाईट फ्लर्ट पण कॅज्युअली (आणि स्पोर्टिंगली) घेता येत नाही.. मग त्यामुळे भारतीय स्त्रिया त्या भानगडीत पडत नाहीत…. आणि बहुतांश स्त्रियांना अशा ‘लाईट फ्लर्ट’ला रिऍक्ट कसं व्हायचं, हेच समजत नाही.. एकतर त्या खूप offended होतात आणि मैत्री तोडतात, किंवा मग …

लैंगिकतेतली सहजता आणि स्त्री पुरुष… Read More »

लैंगिकता , मानसिक स्वास्थ्य आणि नैतिकता.. भाग २

मी 21 मार्चला “लैंगिकता , मानसिक स्वास्थ्य आणि नैतिकता” हा लेख फेसबुकवर टाकला.. कॉमेंट्स मधून, फोन करून अथवा इनबॉक्स मधून या लेखाला भरपूर प्रतिसाद मिळाला.. बऱ्याच जणांनी (विशेषतः स्त्रियांनी) कॉमेंट मधून बोलण्याऐवजी इनबॉक्स मध्ये संपर्क साधने जास्त पसंत केले.. यावरून याबाबतीत आपण (आणि आपला समाजपण) अजून ‘फ्री’ नसल्याचेच दिसले.. असो.. तरीही त्यांनी बोलण्याची डेअरिंग केली …

लैंगिकता , मानसिक स्वास्थ्य आणि नैतिकता.. भाग २ Read More »

लैंगिकता, मानसिक स्वास्थ्य आणि नैतिकता… भाग १

आहार, निद्रा, भय, मैथुन या माणसाच्या मूलभूत अंतःप्रेरणा (Basic Instincts) आहेत.. प्रत्येक सजीव प्राण्याचं ‘जगणं’ म्हणजे याचा अर्थ त्याने फक्त ‘खावे आणि श्वसन करावे’ असा नसून, त्याने शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त असले पाहिजे, हे महत्त्वाचे असते.. त्या दृष्टीने पोटाची भूक आणि लैंगिक भूक हे सजीव तंदुरुस्तपणे जगण्याचे प्रमुख आधारस्तंभ आहेत..एखाद्या खाद्यपदार्थाचा तुकडा माणूस तोंडात टाकतो, …

लैंगिकता, मानसिक स्वास्थ्य आणि नैतिकता… भाग १ Read More »