स्त्रियांनो, तुम्हाला कोण आनंदात ठेवतं ?
– डॉ सचिन लांडगे. खूप साऱ्या मुलींना वाटत असतं की, आपल्या जोडीदाराने (नवरा किंवा boyfriend) आपल्याकडे लक्ष द्यावं, आपले मुड स्विंग्ज समजून आणि सांभाळून घ्यावेत, आपल्या मनातलं त्याने न सांगता ओळखावं, आपली सगळी रिस्पॉन्सिबिलिटी न सांगता घ्यावी, त्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याशी शेअर कराव्या, खोटं तर अजिबात बोलू नये, आपल्याला सोडून बाहेर कुठे जाऊ …