Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

नास्तिकता

नास्तिकता

23 मार्च हा दिवस ‘जागतिक नास्तिकता दिन’ म्हणून यावर्षीपासून सुरू झाला आहे. त्यानिमित्ताने जगभरातले सगळे नास्तिक (Atheist) लोक come out करणार आहेत.. रस्त्यावर रॅली, सभा, मेळावे घेण्यापासून ते प्रिंट मीडिया, सोशल मीडियावर निर्भयपणे आपली मतं मांडण्यात येणार आहेत.. ख्रिश्चन आणि मुस्लिम लोकसंख्येपाठोपाठ जगात तीन नंबरची लोकसंख्या ही नास्तिकांची आहे..या नास्तिक दिनाच्या निमित्ताने नास्तिकतेचा परिचय व्हावा …

नास्तिकता Read More »

नास्तिकांचं संघटन..

संघटना म्हणली की नियम आले.. नियम असले की बंधने आली.. बंधनं म्हणलं की विचार खुंटले.. आणि विचार खुंटला म्हणजे तर्कबुद्धीचा अस्त!! (तर्कबुद्धी म्हणजे रॅशनालिटी किंवा बुद्धिप्रामाण्यवाद..)खूप जणांचं म्हणणं असतं की नास्तिकांनी संघटन करू नये कारण, नास्तिकता ही रॅशनालिटीचं (बुद्धिप्रामाण्यवादाचं) बायप्रॉडक्ट असतं आणि कोणतंही संघटन तुमच्या फ्रीथिंकिंग वर घाला घालतं.. पर्यायानं तुमची रॅशनालिटी अफेक्ट होते.. आणि …

नास्तिकांचं संघटन.. Read More »

बौद्ध धर्म.. आणि बुद्धु अनुयायी…

हिंदू धर्माच्या जाचक कर्मकांडाना आणि छळाला पर्याय म्हणून गौतम बुद्धांनी जगण्याचं एक नवीन तंत्र सांगितलं, शांती आणि समाधानाने जगण्यासाठी समाजाने पाळायचे नियम सांगितले.. त्याला अनुयायांनी वेगळा “धर्म” केलं..कर्मकांडापासून सुटण्याची धडपड शेवटी कर्मकांडातच अडकून पडली..भारतात डॉ.आंबेडकरांनी बौध्द धर्म स्विकारल्यानंतर इतर लोकांनी स्विकारला, ते सर्व हिंदु संस्कारात वाढलेले होते.., त्यामुळे त्यांनी मुळ हिंदु संस्कारासह बौद्ध धर्म स्विकारला.. …

बौद्ध धर्म.. आणि बुद्धु अनुयायी… Read More »

तुमच्या देवावर तुमचा भरोसा नाही का?

आज 21 वर्षे झाली मी देव मानत नाही.. मी नास्तिक बनण्याची प्रक्रिया 12वी पासून सुरू झाली.. तेंव्हापासून मी ईशनिंदक आहे.. पण मला कधी काही झालं नाही, की देवानं धडा वगैरे शिकवला नाही किंवा एखादा शाप दिला नाही.. कधी भूत लागलं नाही, कधी साडेसाती लागली नाही.. कधी पैसे चोरीला गेले नाहीत, कधी ऍक्सिडेंट झाला नाही, कुठला …

तुमच्या देवावर तुमचा भरोसा नाही का? Read More »

नुसता येड्यांचा बाजार अन खुळ्यांची जत्रा..

डार्वीनचा सिद्धान्त चुकीचा आहे व तो शालेय पुस्तकातून बदलला पाहिजे असे वक्तव्य केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग यांनी आज केले.अंधश्रद्धा माणसाला गायीचे मूत्र प्यायला आणि शेण खायला प्रवृत्त करू शकते.. म्हणून तर आपल्या देशात वैज्ञानिकांची नाही तर बुआ, बापू, अम्मा, टम्मा, योगी, साध्वी, महाराज, महंत, फादर, उलेमा, सुलेमा यांची राजरोस पैदास सुरु आहे.इथे शनीच्या दगडातुन ‘फक्त …

नुसता येड्यांचा बाजार अन खुळ्यांची जत्रा.. Read More »

मनोगत

मी एक मध्यमवर्गीय घरात वाढलेला माणूस आहे.मध्यमवर्गीय कुटुंबामधल्या सर्वसामान्य धार्मिक रूढी-परंपरा, व्रतंवैकल्यं यांच्या संस्कारांत मी लहानाचा मोठा झालो. एवढंच नाही तर जवळपास निम्मंअधिक आयुष्य या सगळ्याचं मी पालन आणि जतन करत राहिलो. त्यानंतर मात्र माझ्यात काहीतरी बदलवणारी प्रक्रिया सुरू झाली. त्यातून मी आज इथवर पोहचलो आहे की, आता मी देव मानत नाही, धर्म मानत नाही. …

मनोगत Read More »