Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

सर्व

फूट

मोदींनी विकास केला की नाही, ह्यापेक्षाही मला त्यांनी केलेली एक वेगळी गोष्ट महत्वाची वाटते. त्यांनी आपल्या आजूबाजूला आपले मित्र, नातेवाईकांमध्ये उभी फूट पाडण्याचे काम केले.. राजकीय विरोधकांना डायरेक्ट आपले शत्रू मानायला आणि द्वेषालाच देशप्रेम मानायला आपल्या आजूबाजूच्या अनेक लोकांना यांनी शिकवले.. त्यांनी पाच वर्षात किती आश्वासने पाळली ते जाऊ द्या, त्यांनी फेकू भाषणे केली ती …

फूट Read More »

टॅक्सच्या नावाखाली लूट –

  *लाखो रुपयांचे विविध टॅक्स देऊन जर मला कोणतीच सरकारी सेवा वेळेत आणि दर्जेदार मिळणार नसेल तर मी माझे पैसे वाया का घालवावेत.?* आपण अप्रत्यक्षपणे खूप पैसे टॅक्सच्या रुपात सरकारला (सरकार कोणतेही असो, काँग्रेस किंवा बीजेपी) देत असतो.. सामान्य माणूस रोजच्या जगण्यातून सरकारी तिजोरीत खूप भर टाकत असतो. साधी एक रुपयाची काडेपेटी घेतली तरी आपण …

टॅक्सच्या नावाखाली लूट – Read More »

डॉक्टर लोक भावनाशून्य असतात का?

डॉक्टर म्हणलं की लोकांच्या मनात काय येतं? पांढरा कोट घातलेला, शांतपणे व एकसुरी बोलणारा, अगदी माफक हसणारा, आणि कुठल्याही प्रसंगात चेहऱ्यावरची रेघही हलू न देता वावरणारा व्यक्ती लोकांच्या डोळ्यासमोर येतो..खूप सारे लोक बहुतांश वेळा डॉक्टरांना भावनाशून्य समजतात.. पण खरंच असं असतं का?माझ्या इंटर्नशिप ची पहिली नाईट ड्युटी आठवतीये मला.. एक Road traffic accident चा पेशंट …

डॉक्टर लोक भावनाशून्य असतात का? Read More »

मनोगत

मी एक मध्यमवर्गीय घरात वाढलेला माणूस आहे.मध्यमवर्गीय कुटुंबामधल्या सर्वसामान्य धार्मिक रूढी-परंपरा, व्रतंवैकल्यं यांच्या संस्कारांत मी लहानाचा मोठा झालो. एवढंच नाही तर जवळपास निम्मंअधिक आयुष्य या सगळ्याचं मी पालन आणि जतन करत राहिलो. त्यानंतर मात्र माझ्यात काहीतरी बदलवणारी प्रक्रिया सुरू झाली. त्यातून मी आज इथवर पोहचलो आहे की, आता मी देव मानत नाही, धर्म मानत नाही. …

मनोगत Read More »