Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

Flirting की Harassment ?

  – डॉ सचिन लांडगे.   Flirting आणि Harrassment यात एक फरक असतो.. तो म्हणजे Interests चा… स्त्री असो की पुरुष दोघांच्या बाबतीत हे लागू आहे.. आपले interests च ठरवत असतात की समोरच्याने केलेली कॉमेंट/कॉम्पलिमेंट/कृती ही आपल्याला सहज वाटतेय, की ती harrassment कडे झुकतेय.. प्रत्येकाचे हे interests वेगवेगळे असू शकतात. काहींचे इंटरेस्ट looks असतात, काहींना …

Flirting की Harassment ? Read More »

तुमची मुलगी कोणा ऐऱ्यागैऱ्या सोबत पळून गेली तर चालेल का?

– डॉ सचिन लांडगे.   वैजापूर ला घडलेल्या घटनेच्या बातमीच्या पोस्टखालच्या कॉमेंट्स वाचत होतो.. त्यात एक कॉमेंट होती, –“तुम्ही लाडाकोडात वाढवलेली तुमची मुलगी तुमच्या मर्जीविरुद्ध एखाद्या रिक्षावाल्या सोबत पळून गेली तर तुम्हाला चालेल का? तुमचं प्रेम , पद आणि समाजातली प्रतिष्ठा अशी एका क्षणात धुळीत मिळाली तर तुम्हाला कसं वाटेल?” असा प्रश्न एकाने उपस्थित केला …

तुमची मुलगी कोणा ऐऱ्यागैऱ्या सोबत पळून गेली तर चालेल का? Read More »

अडचणीचे दहा प्रश्न..

– डॉ सचिन लांडगे.   १. तुम्ही एखाद्या धर्माला मानता त्याच्या देवाला मानता, म्हणजे तुम्ही इतर धर्माचे नास्तिक असता, हे तुम्हाला माहिती आहे का?.. आणि त्या इतर धर्मात नास्तिकांना नरकात ज्या शिक्षा लागू आहेत त्या तुम्हाला पण लागू आहेत, याबाबत तुमचं मत काय आहे?   २. “ला इलाहा इल्लल्लाह” याचा अर्थ ‘अल्लाह एकच ईश्वर आहे, …

अडचणीचे दहा प्रश्न.. Read More »

मी जेव्हा ‘मेडीकल’ ला होतो, तेंव्हा ..

  – डॉ सचिन लांडगे.   १. माझ्यासाठी FB म्हणजे, Foreign body होतं, CD म्हणजे cluster of differentiation होतं आणि GB म्हणजे Gall bladder होतं..   २. Nokia च्या जाहिरातीतले connecting people चे हात दिसले, की मला आधी तो Palmaris longus muscle चा tendon दिसायचा..   ३. “Bailey & Love” चं जाडजूड पुस्तक बघून वाटायचं …

मी जेव्हा ‘मेडीकल’ ला होतो, तेंव्हा .. Read More »

तुम्हाला डॉक्टर व्हायचंय..?

10वी 12वी च्या विद्यार्थ्यांनो, मग त्यासाठी पहिलं टीव्ही/खेळ/छंद/टाईमपास सगळं बाजूला ठेऊन खूप खूप अभ्यास करून NEET टॉप करा, मग MBBS ला ऍडमिशन मिळवा. ऍडमिशन झाल्यावर साडेचार वर्षे पुन्हा पंचवीसेक विषयांचा अभ्यास करा.. (पहिले सहा महिने तर सगळं डोक्यावरूनच् जातं, काय चाललंय काहीच कळत नाही)..लेक्चर्स, LCD, प्रॅक्टिकल्स, क्लिनिक्स, केसेस, एकाच विषयाचे अनेक उपविषय, प्रत्येकाची पाचसहा ‘ऑथर्स’ची …

तुम्हाला डॉक्टर व्हायचंय..? Read More »

रेमडेसिव्हिरच्या काळाबाजाराच्या निमित्ताने –

  – डॉ सचिन लांडगे.   संकटात सापडलेल्या प्रत्येकाला वाटतं की दुसऱ्याने आपल्याला लुटू नये, पण आपण देखील त्याच माळेतला मणी आहोत का, हे मात्र तो स्वतःत डोकावून बघायचे नाकारतो.. म्हणजे, कोरोनात डॉक्टरने लुटू नये यावर नुकतेच तावातावाने बोलून झालेला भाजीवाला लॉकडाऊन मध्ये भाज्यांच्या भाववाढीचे मात्र समर्थन करतो.. हॉस्पिटल बिलावर तोंडसुख घेऊन झालेला रिक्षावाला अडलेला …

रेमडेसिव्हिरच्या काळाबाजाराच्या निमित्ताने – Read More »

‘पक्षीय’ हॉस्पिटल

प्रत्येक पक्षाचं जसं ‘पक्ष कार्यालय’ जिल्ह्याच्या ठिकाणी असतं, आणि इतरत्र संपर्क कार्यालये असतात, तसं प्रत्येक पक्षाने स्वतःचं हॉस्पिटल काढायला आणि ओपीडी सुरु करायला काय हरकत आहे? भाजप हॉस्पिटल, काँग्रेस हॉस्पिटल, राष्ट्रवादी काँग्रेस हॉस्पिटल, शिवसेना हॉस्पिटल, मनसे हॉस्पिटल, वंचित हॉस्पिटल वगैरे.. वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर किंवा दिखाव्यापुरते आरोग्य शिबीर घेतलं म्हणजे समाजाच्या आरोग्याप्रतिची आपली जबाबदारी संपली …

‘पक्षीय’ हॉस्पिटल Read More »

पालकत्वाच्या नोंदी भाग २

मुक्ता अगदी एक वर्षाची असल्यापासून मला आठवतंय तसं आम्ही तिला तिचा हट्ट पुरवून घेण्यासाठी “रडणं” ही गोष्ट वापरू दिलेली नाही.. तिनं एखाद्या गोष्टीचा किंवा वस्तूचा हट्ट धरला आणि त्यासाठी ती रडू लागली, तर “आधी रडणं थांबव, तरच आम्ही तुला ती वस्तू (किंवा खेळणं) देऊ”, किंवा “तरच तुला उचलून कडेवर घेऊ” , असंच म्हणत सवय लावायचा …

पालकत्वाच्या नोंदी भाग २ Read More »

अस्तिकांची ‘भावना काकू’ का दुखावते?

“भावना” हा खूप मोठा प्रांत आहे. तो एकट्या आस्तिकांचा प्रांत नाही. पण समाजानं असं घाबरून त्यांचा ‘प्रांत’ करून दिलाय. कारण ते मग लहान मुलासारखं चिडून-रडून हिंसक होतात.सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं उन्मादीच् असतं, सतत कानावर स्पीकर अन् डीजेचा ध्वनीमैथुन होत असतो, गल्ली बोळं रस्ता काही काही म्हणून सोडत नाहीत.. आणि यावर बोलावं तर भावना दुखावतात …

अस्तिकांची ‘भावना काकू’ का दुखावते? Read More »

पालकत्वाच्या नोंदी भाग १

मुक्ता अगदी लहान असतानाही जेंव्हा खुर्चीला किंवा टेबलाला धडकायची आणि रडायची, तेंव्हा तिला शांत करण्यासाठी आम्ही कधीच त्या टेबलखुर्चीला ‘हात’ करत खोटं-खोटं मारलं नाही, किंवा ‘का रे आमच्या मुक्कु ला मालता!’ असं म्हणत त्या टेबलखुर्चीवर लटकेच रागावलो नाही..उलट त्या रांगत्या वयापासूनच, “मुक्कुबाळानं खुर्ची नीट पाहिली नाही म्हणून मुक्कुबाळ तिला धडकलं, हो ना! आता पुढच्या वेळी …

पालकत्वाच्या नोंदी भाग १ Read More »