दुटप्पीपणा –
– डॉ सचिन लांडगे. गुटखा खाऊन लोकं कॅन्सरनं मेली तरी चालतं, पण मटण खाल्लं की मात्र पाप लागतं.. अन्नधान्यात घातक भेसळ केली तरी चालतं, पण मटण खाल्लं की मात्र पाप लागतं.. वजनात काटा मारणं, लांडीलबाडी, सावकारकी, फसवणूक केली तरी चालतं, बँकांची कोट्यावधीची कर्जे बुडवून देश सोडला तरी चालतं, पण मटण खाल्लं की मात्र …