Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

आग जलनी चाहीए —

– डॉ सचिन लांडगे.   ‘बदल’ हा अपरिहार्य आहे ..   कशातला बदल? तर, आधी स्वतःतला बदल.. आपल्या विचारातला बदल, आपल्या कृतीतील बदल, आजूबाजूच्या परिस्थितीतील बदल.. सामाजिक बदल.. जगण्याच्या आयामातला बदल.. भाषा, संस्कृती, मान्यता, संकेत आणि एकूण जीवनमानातला बदल..   पण हा ‘बदल’ कोणामुळे होतो?   आयुष्य मागील पानावरून पुढे चालू ठेवणाऱ्यांमुळे? दिवसाला दिवस जोडत …

आग जलनी चाहीए — Read More »

झोलाछाप औषधविके –

  – डॉ सचिन लांडगे.   या सोबत दिलेल्या व्हिडीओ मध्ये किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीला, एका स्वयंघोषित (non degree holder) वैद्याने औषध दिले आणि त्या बाईंच्या भावाच्या (पेशंटच्या) सगळ्या व्यथा दूर झाल्या.. असा हा व्हिडीओ आहे.. यात त्या बाईंनी आणि त्या वैद्याने स्वतःचा मोबाईल नंबर दिला आहे, आणि किडनी विकारापासून ते कॅन्सर पर्यंत सगळे …

झोलाछाप औषधविके – Read More »

सबरीमलाच्या निमित्ताने..

  प्रजननक्षम स्त्रियांनी आयप्पाचं दर्शन घेऊ नये ही तिथली ‘परंपरा’ आहे आणि त्यात तुम्ही ढवळाढवळ करून वातावरण का बिघडवता.? इतर मंदिरं नाहीयेत का तुम्हाला?   किंवा तुम्ही स्वतः तर नास्तिक आहात, खरंतर तुम्हाला काहीच फरक पडायला नको..! पण तुम्हीही मंदिरात सर्व महिलांना दर्शन घेऊ द्या, याबाबत आग्रही का?   आंदोलन किंवा प्रसंग कोणताही असो, त्याला …

सबरीमलाच्या निमित्ताने.. Read More »

शस्त्रपूजन

मला 2006चा दसरा आठवतोय.. माझी रेसिडेन्सी चालू होती. गायनॅक पोस्टिंग असल्याने ऑपरेशन थिएटर (ओटी) मध्ये पूजेसाठी अनेस्थेसिया आणि गायनॅकचे सगळे डॉक्टर्स हजर होते..ओटी स्वच्छ केली होती, काही थोडे instruments आणि ठराविक machines स्टराईल एरियातून बाहेर काढून पूजेसाठी सजवले होते.. उदबत्ती आणि फॉर्मलीन चा एकत्रित वास हवेत दरवळत होता.. आम्ही सगळे उत्साहित होतो, गप्पा आणि चेष्टामस्करीला …

शस्त्रपूजन Read More »

बौद्ध धर्म.. आणि बुद्धु अनुयायी…

हिंदू धर्माच्या जाचक कर्मकांडाना आणि छळाला पर्याय म्हणून गौतम बुद्धांनी जगण्याचं एक नवीन तंत्र सांगितलं, शांती आणि समाधानाने जगण्यासाठी समाजाने पाळायचे नियम सांगितले.. त्याला अनुयायांनी वेगळा “धर्म” केलं..कर्मकांडापासून सुटण्याची धडपड शेवटी कर्मकांडातच अडकून पडली..भारतात डॉ.आंबेडकरांनी बौध्द धर्म स्विकारल्यानंतर इतर लोकांनी स्विकारला, ते सर्व हिंदु संस्कारात वाढलेले होते.., त्यामुळे त्यांनी मुळ हिंदु संस्कारासह बौद्ध धर्म स्विकारला.. …

बौद्ध धर्म.. आणि बुद्धु अनुयायी… Read More »

४९७ कलम रद्द झाल्याच्या निमित्ताने –

– डॉ सचिन लांडगे.   प्रेम म्हणजे शरीरसंबंधच असतील असं नव्हे.. शरीरसंबंध आले म्हणजे प्रेम असतंच असं नव्हे.. शरीरसंबंधासाठीच प्रेम असतं असंही नव्हे.. प्रेम असलं म्हणजे लग्न व्हावच असं नव्हे.. लग्न झालंय म्हणजे प्रेम असतंच असं नव्हे.. शरीरसंबंध आले म्हणजे लग्न कराच असं नव्हे.. आणि लग्न म्हणजे केवळ शरीरसंबंधच असे नव्हे.. असे अनेक अर्थ असतात …

४९७ कलम रद्द झाल्याच्या निमित्ताने – Read More »

फिजिकल रिलेशन्स चे बदलते ट्रेण्ड…

20 वर्षे परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर काल एका स्त्रीने आपल्या सशक्त कायद्याचा आधार घेत बलात्कार आणि फसवणुकीचा खटला दाखल केला आहे..आरोपी केवळ भाजपाचा आहे म्हणून बऱ्याच जणांनी तत्काळ तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे..परस्पर सहमतीने शरीर संबंध ठेवल्यास तो “बलात्कार” कसा काय होऊ शकतो?अलीकडच्या काळात (सामाजिक दृष्टिकोनातून) ‘सेक्स’च्या नियमांमध्ये खूप बदल झाला आहे. ‘टॅबू’ नावाचा …

फिजिकल रिलेशन्स चे बदलते ट्रेण्ड… Read More »

तुमच्या देवावर तुमचा भरोसा नाही का?

आज 21 वर्षे झाली मी देव मानत नाही.. मी नास्तिक बनण्याची प्रक्रिया 12वी पासून सुरू झाली.. तेंव्हापासून मी ईशनिंदक आहे.. पण मला कधी काही झालं नाही, की देवानं धडा वगैरे शिकवला नाही किंवा एखादा शाप दिला नाही.. कधी भूत लागलं नाही, कधी साडेसाती लागली नाही.. कधी पैसे चोरीला गेले नाहीत, कधी ऍक्सिडेंट झाला नाही, कुठला …

तुमच्या देवावर तुमचा भरोसा नाही का? Read More »

कुर्बानी

मांसाहार करणं अजिबात वाईट नाही.. पण देवाधर्माच्या नावाखाली बळी किंवा कुर्बानी देणं हे वाईट आहे..खरंतर, कुराणात सांगितलेय म्हणून पशुहत्या करायची काहीच गरज नाही..बरं, कुराण पाळायचंयच् ना? मग कुराणातल्या प्रमाणे “किसी अपने”की कुर्बानी द्या बरं..!! बाजार से 2 बकरे खरीदकर काट देने से तुम्हारी दुआ कैसे कबूल होगी!!देवासाठी बोकड/कोंबडा बळी देण्याची जत्रेतली प्रथा जशी मला मंजूर …

कुर्बानी Read More »

लैंगिकतेतली सहजता आणि स्त्री पुरुष…

एकतर आपल्याकडं बऱ्याच भारतीय पुरुषांना ‘लाईट फ्लर्ट’ अगदी कॅज्युअली करता येत नाही.. आणि, समोरच्या स्त्रीने केलेला लाईट फ्लर्ट पण कॅज्युअली (आणि स्पोर्टिंगली) घेता येत नाही.. मग त्यामुळे भारतीय स्त्रिया त्या भानगडीत पडत नाहीत…. आणि बहुतांश स्त्रियांना अशा ‘लाईट फ्लर्ट’ला रिऍक्ट कसं व्हायचं, हेच समजत नाही.. एकतर त्या खूप offended होतात आणि मैत्री तोडतात, किंवा मग …

लैंगिकतेतली सहजता आणि स्त्री पुरुष… Read More »