सर्जन-अनेस्थेटिस्ट परस्पर संबंध.. आणि प्रत्येक अनेस्थेटीस्टचे मनोगत.. (भाग ३)
(या तिसऱ्या भागात नंबर चार आणि पाच या दोन मुद्द्यांवर चर्चा केली आहे).. 4. *Interference in each other’s field..* हा प्रकार खूप कमी आहे, पण जेव्हा असतो तेंव्हा तो फार डोकेदुखी करतो.. समोरच्यावर कॉन्फिडन्स नसणे हे मुख्य कारण त्यामागे असते.. सर्जनला वाटते, अन्सथेटिस्ट काय करून ठेवेल काय की, म्हणून तो सारखं, “सर …
सर्जन-अनेस्थेटिस्ट परस्पर संबंध.. आणि प्रत्येक अनेस्थेटीस्टचे मनोगत.. (भाग ३) Read More »