Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

डॉ. सचिन लांडगे

हेल्थ इन्शुरन्स बद्दल महत्त्वाचे –

  – डॉ सचिन लांडगे.   * तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही तुम्ही त्या कंपनी सोबत केलेला करार (Agreement) असतो. तुमच्या वतीने उपचाराचा खर्च देण्यासाठी तुम्ही इन्शुरन्स काढलेला असतो. त्याच्याशी हॉस्पिटल्सचा काहीही संबंध नसतो. कंपनीकडून तुम्हाला हॉस्पिटल बिलापेक्षा कमी पैसे मंजूर झाले म्हणून हॉस्पिटल ने देखील कमी घ्यावे, असं अजिबात नसतं. * आपण हेल्थ इन्शुरन्स …

हेल्थ इन्शुरन्स बद्दल महत्त्वाचे – Read More »

स्त्रियांनो, तुम्हाला कोण आनंदात ठेवतं ?

  – डॉ सचिन लांडगे.   खूप साऱ्या मुलींना वाटत असतं की, आपल्या जोडीदाराने (नवरा किंवा boyfriend) आपल्याकडे लक्ष द्यावं, आपले मुड स्विंग्ज समजून आणि सांभाळून घ्यावेत, आपल्या मनातलं त्याने न सांगता ओळखावं, आपली सगळी रिस्पॉन्सिबिलिटी न सांगता घ्यावी, त्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याशी शेअर कराव्या, खोटं तर अजिबात बोलू नये, आपल्याला सोडून बाहेर कुठे जाऊ …

स्त्रियांनो, तुम्हाला कोण आनंदात ठेवतं ? Read More »

भातुकली –

लहान मुलं बाहुला-बाहुलीचा खेळ खेळतात. त्यांना न्हाऊमाखू घालतात, खाऊ घालतात, झोपवतात, त्यांच्याशी बोलतात, त्यांच्यावर लटके रागावतात, बाहुल्या पण त्यांच्याशी बोलत असल्याचं नाटक करतात. असं करता करता त्यांच्या बाहुल्या ह्या त्यांच्या भावविश्वाचा भागच बनतात/असतात. त्यातून त्यांना आधार मिळतो, समाधान मिळतं.. लहान मुलांत Analyatical (Critical) thinking कमी असते. हळू हळू त्याचा विकास होतो. यालाच आपण “समज येणे” …

भातुकली – Read More »

सहज –

  मी जर लिहिले की, “चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, हे चूक आहे”, तर माझ्या वर टीका होईल.   पण हे वाक्य खरंच चूक आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरत नाही, तर ते दोघेही एका कॉमन barycentre भोवती फिरतात. चंद्रपृथ्वी जोडीच्या बाबतीत तो barycentre पृथ्वीच्या परिघाच्या आत आहे, म्हणून आपल्याला पृथ्वी स्थिर(चंद्राच्या सापेक्ष) तर चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय असं वाटतं. …

सहज – Read More »

भ्रष्टाचार …

  भ्रष्टाचार फक्त पैशांचाच नसतो.. भ्रष्टाचार विचारांचा, जाणिवांचा, आणि भावनांचाही असतो..   पूर्वी प्रथा-परंपरातून आणि कथा-कहाण्यांतून पिढ्यान् पिढ्या आपल्या वारसदारांच्या पोटापाण्याची आणि श्रेष्ठत्वाची सोय करून ठेवली गेली होती.. आताही इतिहासाच्या मोडतोडीतून, शिक्षणव्यवस्थेतून किंवा फसवे प्रचारतंत्र राबवणाऱ्या यंत्रणेतून, अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने लोकांच्या “विचार जाणिवाच” कोणी बदलत असतील, आणि आपले समविचारी लोकच कायम सत्तेत राहावेत, तेच लाभार्थी …

भ्रष्टाचार … Read More »

डोंबलाचे पुरोगामी –

  – डॉ सचिन लांडगे.   सध्याचे बहुतांश पुरोगामी हे स्वयंभू पुरोगामी नाहीत. ते स्वतःला पुरोगामी समजताहेत तर खरं, पण ते केवळ गेल्या शतकातल्या पुरोगामी समाजसुधारकांचे अनुयायी आहेत. आजच्या प्रश्नांची उत्तरे जुन्या पुस्तकांत शोधणे म्हणजे प्रतिगामीपणा. पुरोगामीपणा म्हणजे कालसुसंगतपणा. आजच्या प्रश्नांची उत्तरे आजच्या संदर्भाने (context) पुढचा विचार करून शोधणे म्हणजे पुरोगामीपणा.. पुरोगामीपणा म्हणजे काळाच्या बरोबरीने …

डोंबलाचे पुरोगामी – Read More »

सरकार म्हणजे काय ?

  – डॉ सचिन लांडगे.   “सरकार” ही एक सिस्टीम आहे जी लोकांनी लोकांसाठी बनवलीय. आरबीआय सीबीआय मिलिटरी पोलीस न्यायव्यवस्था हे सगळे त्या सिस्टीम चे भाग आहेत जे आपल्या भल्यासाठीच आपण बनवलेत.. मग आपण सारेच मिळून कोणाला तरी पाच वर्षांसाठी हे सगळं सांभाळायचं कॉन्ट्रॅक्ट बहुमताने (सर्वानुमते नव्हे) देतो.. हे सांभाळायची इच्छा असणाऱ्या वेगवेगळ्या लोकांनी एकत्र …

सरकार म्हणजे काय ? Read More »

रॉन्ग नंबर –

  – डॉ सचिन लांडगे.   प्रत्येक डॉक्टरच्या ओपीडीत असे कित्येक पेशंट येत असतात ज्यांच्याकडे जाडजूड फाईल्स, आणि त्रस्त चेहरा असतो. त्या सगळ्या फाईल्स टेबलावर ठेऊन ते (किंवा सोबत आलेले नातेवाईक) सुरू करतात – हा त्रास आहे, तो त्रास आहे, या डॉक्टरला दाखवलं, फरक नाही पडला, त्या डॉक्टरला दाखवलं गुण नाही आला, अमुक तपासण्या केल्या, …

रॉन्ग नंबर – Read More »

जबाबदारी –

– डॉ सचिन लांडगे.   या बाबतीत जगात लोकांचे पाच प्रकार असतात…   १.  या पहिल्या प्रकारातल्या लोकांना स्वतःला काही करायचं नसतं, पण दुसऱ्याने करायला घेतलं की त्यात लुडबुड करायची सवय असते.. २. या प्रकारातल्या लोकांना सगळं स्वतःच करायची हौस तर असते. पण, त्यांना नीट येतही नसतं, अन् दुसऱ्याचं ऐकून घ्यायची तयारीही नसते.. फक्त केल्यासारखं …

जबाबदारी – Read More »

बाबा बुवांचं मानसशास्त्र –

  – डॉ सचिन लांडगे.   तुम्हाला माहितीये का 90 च्या दशकात अंनिस खूप फार्मात होती. काळी जादू करणारे, भानामती करणारे, करणी करणारे यांचा भांडाफोड होत होता. एकामागून एक चमत्कारी बाबांचे भिंग फुटत होतं. हातातून अंगारा काढून दे, घड्याळ, चैन, प्रसाद अशा वस्तू काढून दे, असं करणाऱ्या बाबा बुवा मौलवी पाद्रीना आव्हानं मिळत होती. पुढं …

बाबा बुवांचं मानसशास्त्र – Read More »