हेल्थ इन्शुरन्स बद्दल महत्त्वाचे –
– डॉ सचिन लांडगे. * तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही तुम्ही त्या कंपनी सोबत केलेला करार (Agreement) असतो. तुमच्या वतीने उपचाराचा खर्च देण्यासाठी तुम्ही इन्शुरन्स काढलेला असतो. त्याच्याशी हॉस्पिटल्सचा काहीही संबंध नसतो. कंपनीकडून तुम्हाला हॉस्पिटल बिलापेक्षा कमी पैसे मंजूर झाले म्हणून हॉस्पिटल ने देखील कमी घ्यावे, असं अजिबात नसतं. * आपण हेल्थ इन्शुरन्स …