भ्रष्टाचार …
भ्रष्टाचार फक्त पैशांचाच नसतो.. भ्रष्टाचार विचारांचा, जाणिवांचा, आणि भावनांचाही असतो.. पूर्वी प्रथा-परंपरातून आणि कथा-कहाण्यांतून पिढ्यान् पिढ्या आपल्या वारसदारांच्या पोटापाण्याची आणि श्रेष्ठत्वाची सोय करून ठेवली गेली होती.. आताही इतिहासाच्या मोडतोडीतून, शिक्षणव्यवस्थेतून किंवा फसवे प्रचारतंत्र राबवणाऱ्या यंत्रणेतून, अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने लोकांच्या “विचार जाणिवाच” कोणी बदलत असतील, आणि आपले समविचारी लोकच कायम सत्तेत राहावेत, तेच लाभार्थी …