लग्न आणि ब्लडग्रुप …
– डॉ सचिन लांडगे. अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की.. लग्न ठरताना ब्लडग्रुप बघायचा असतो का? आणि त्याचा कितपत importance असतो वगैरे.. एक सांगतो, ब्लडग्रुपचा आणि लग्नाचा; पुढे मुलं होण्याचा किंवा न होण्याचा काही एक संबंध नाही.. होणाऱ्या नवरा बायकोचा ब्लडग्रुप एक असला काय किंवा वेगळा वेगळा असला काय, सगळं सारखंच.. …