Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

Month: October 2022

डॉक्टरांनीच सरकारी बॉण्ड का करावा.?

 डॉ सचिन लांडगे.   खरंतर सरकारी कॉलेज मधून जो कोणी समाजाच्या पैशांनी शिकतो आणि डिग्री घेतो, तर मग त्या समाजाची सेवा करून त्याची परतफेड करावी, हा विचार प्रथमदर्शनी कोणालाही पटेल असा आहे.. त्यात वावगं असं समाजाला वाटत नाही.. पण हा रोमँटिक सोशालिझम झाला.. सरकारी कॉलेजेसमध्ये शिकलेल्या डॉक्टरांनी खेडोपाड्यातून सरकारी सेवेचा बॉण्ड करावा ही पण अशीच …

डॉक्टरांनीच सरकारी बॉण्ड का करावा.? Read More »

सर्जन-अनेस्थेटिस्ट परस्पर संबंध.. आणि प्रत्येक अनेस्थेटीस्टचे मनोगत.. (भाग १)

– डॉ सचिन लांडगे. भुलतज्ञ, अहमदनगर.   16 ऑक्टोबरला World Anaesthesia day असतो, त्यानिमित्ताने रोज एक याप्रमाणे, ISACON2018 या अनेस्थेशीया कॉन्फरन्सच्या souvenir मध्ये प्रकाशित झालेला माझा लेख सात भागांत इथे पोस्ट करणार आहे.. त्यातला हा पहिला भाग-   डिस्क्लेमर – 1. लेख फक्त medicos साठी आहे, कारण बाकीच्यांना त्यातलं काही कळणार नाही. 2. हा लेख …

सर्जन-अनेस्थेटिस्ट परस्पर संबंध.. आणि प्रत्येक अनेस्थेटीस्टचे मनोगत.. (भाग १) Read More »

सर्जन-अनेस्थेटिस्ट परस्पर संबंध.. आणि प्रत्येक अनेस्थेटीस्टचे मनोगत.. (भाग २)

(या दुसऱ्या भागात Availability of equipments या तीन नंबरच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे)..   3. *Availability of Equipments..* एकंदरीत हॉस्पिटलमध्ये अनेस्थेशीया आणि अनेस्थेटीस्ट या दोहोंना प्रायोरीटी जरा कमीच असते.. समजा एखाद्या सर्जनने नवीन प्रॅक्टिस सुरू केली तर तो सगळे instruments घेईल, भारीतला C-arm घेईल, लेझर घेईल, Laparoscope, Arthroscope घेईल, अजून काहीबाही हायफाय घेईल.. पण बॉईल्स …

सर्जन-अनेस्थेटिस्ट परस्पर संबंध.. आणि प्रत्येक अनेस्थेटीस्टचे मनोगत.. (भाग २) Read More »

सर्जन-अनेस्थेटिस्ट परस्पर संबंध.. आणि प्रत्येक अनेस्थेटीस्टचे मनोगत.. (भाग ३)

  (या तिसऱ्या भागात नंबर चार आणि पाच या दोन मुद्द्यांवर चर्चा केली आहे)..     4. *Interference in each other’s field..* हा प्रकार खूप कमी आहे, पण जेव्हा असतो तेंव्हा तो फार डोकेदुखी करतो.. समोरच्यावर कॉन्फिडन्स नसणे हे मुख्य कारण त्यामागे असते.. सर्जनला वाटते, अन्सथेटिस्ट काय करून ठेवेल काय की, म्हणून तो सारखं, “सर …

सर्जन-अनेस्थेटिस्ट परस्पर संबंध.. आणि प्रत्येक अनेस्थेटीस्टचे मनोगत.. (भाग ३) Read More »

सर्जन-अनेस्थेटिस्ट परस्पर संबंध.. आणि प्रत्येक अनेस्थेटीस्टचे मनोगत.. (भाग ४)

  (या चौथ्या भागात Risks, Emergencies and Right to refuse या मुद्द्यावर चर्चा केली आहे).. *6. Risks, Emergencies and Right to refuse..* Risks तीन प्रकारच्या असतात.. Surgical risk, Anaesthesia risk आणि Social risk. समजा, young plain fit पेशंट आहे, आणि त्याचं खूप complicated fracture आहे.. तर तो पेशंट surgically risky आहे.. दुसरं उदाहरण, समजा साधं …

सर्जन-अनेस्थेटिस्ट परस्पर संबंध.. आणि प्रत्येक अनेस्थेटीस्टचे मनोगत.. (भाग ४) Read More »

सर्जन-अनेस्थेटिस्ट परस्पर संबंध.. आणि प्रत्येक अनेस्थेटीस्टचे मनोगत.. (भाग ५)

  (या पाचव्या भागात Risks, Emergencies and Right to refuse या मुद्द्यावर चर्चा केली आहे).. *7. Intra operative expectations from each other..* _ऑपरेशन चालू असताना अनेस्थेटीस्टला सर्जन कडून काय अपेक्षा असतात?_ 1. फास्ट ऑपरेट करावे. प्रोसिजर वेळेत सुरू करून वेळेत संपवायचा प्रयत्न करावा.. 2. मध्येमध्ये unnecessary फोन कॉल्स घेऊन किंवा, गप्पा मारून टाईमपास करू नये.. …

सर्जन-अनेस्थेटिस्ट परस्पर संबंध.. आणि प्रत्येक अनेस्थेटीस्टचे मनोगत.. (भाग ५) Read More »

सर्जन-अनेस्थेटिस्ट परस्पर संबंध.. आणि प्रत्येक अनेस्थेटीस्टचे मनोगत.. (भाग ६)

  (या सहाव्या भागात ‘अन्सथेटिस्टचे चार्जेस’ या मुद्द्यावर चर्चा केली आहे).. *8. Anaesthesia charges..* हा विषय खूप मोठा आणि कधीही न संपणारा आहे.. पहिली बेसिक गोष्ट ही आहे की, अनेस्थेशीया ही dependant branch आहे.. आणि जगात जिथंजिथं कोणीतरी कोणावर dependent आहे, तिथं तिथं पिळवणुकीची बीजे ही आहेतच.. या मुद्द्याकडे फक्त सर्जन-अनेस्थेटीस्ट असं न पाहता, सामाजिक …

सर्जन-अनेस्थेटिस्ट परस्पर संबंध.. आणि प्रत्येक अनेस्थेटीस्टचे मनोगत.. (भाग ६) Read More »

सर्जन-अनेस्थेटिस्ट परस्पर संबंध.. आणि प्रत्येक अनेस्थेटीस्टचे मनोगत.. (भाग ७)

  (या सातव्या भागात ‘अनेस्थेशीया फिल्ड चे लिमिटेशन्स’ या मुद्द्यावर चर्चा करून समारोप केला आहे)..   9. *अनेस्थेशीया फिल्डचे (non medical) लिमिटेशन्स..* मी अनेस्थेशीया ला ऍडमिशन घेतल्यावर मला काहीच माहिती नव्हतं.. चला एक कुल ब्रँच म्हणून (सगळ्यात मोठी अंधश्रद्धा!) म्हणून अनेस्थेशीया घेतलं होतं.. अगदी पीजी करतानाही अनेस्थेशीयाच्या स्कोप आणि प्रॉस्पेक्टस बद्दल मी अनभिज्ञ होतो.. पण …

सर्जन-अनेस्थेटिस्ट परस्पर संबंध.. आणि प्रत्येक अनेस्थेटीस्टचे मनोगत.. (भाग ७) Read More »

कर्तृत्वहीन माज

ज्या गोष्टी आपल्याला जन्मतः चिकटतात त्यात कसला माज बाळगतात लोक काय माहिती? जातीचा माज किंवा धर्माचा माज यात त्या व्यक्तीचं स्वतःचं कर्तृत्व ते काय असतं बरं? कशाचा पण माज! काय तर म्हणे ‘मी मराठी’ असल्याचा माज! इतर अनेक भाषांसारखीच ही एक भाषा आहे. तिची वैभवसंपन्नता किंवा तिचा लहेजा यांचा अभिमान असलेला एकवेळ ठीक आहे, पण …

कर्तृत्वहीन माज Read More »