ऊरोगामी…
प्रतिगामी आणि पुरोगामी अशा दोन जाती माहीत होत्या. आता तिसरी एक जात तयार झाली आहे, तिचं नाव आहे, “ऊरोगामी”! हे कोणत्या एका जात, धर्म, लिंगाचे नसतात.. ह्या केवळ प्रवृत्ती आहेत… या “ऊरावर बसणाऱ्या प्रवृत्ती” आहेत… या प्रवृत्तीला तुमच्याकडून ‘उत्तरे’ नको असतात… यांना चर्चेमधून ज्ञान वाढविण्यात किंवा तुमचं ऐकून घेण्यात interest नसतो…यांना फक्त तुमच्या “ऊरावर” बसायचे …