Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

Month: July 2022

पक्षनिष्ठा

आपण सहलीला जाताना आपली गाडी चालवायला ड्रायव्हर घेतो.. तेंव्हा, तो गाडी व्यवस्थित चालवितो का, व ड्रायव्हिंगसाठी तो सर्व दृष्टीने सक्षम आहे का हे पाहून घेतो, की केवळ तो आपल्या जातीचा/धर्माचा आहे म्हणून त्याला निवडतो..? तो गाडी चालवीत असताना त्याच्या ड्रायव्हिंगमधल्या चूका त्याच्या निदर्शनास आणून देतो, की मग त्याने कशीही चालवू देत गाडी (आपलाच माणूस आहे) …

पक्षनिष्ठा Read More »

पालकत्वाच्या नोंदी भाग ५ –

  – डॉ सचिन लांडगे.   प्रत्येक मुलाला अन मुलीला स्वावलंबनाचे धडे लहान वयातच दिले पाहिजेत.. पूर्वी फक्त मुलीलाच घरातली कामे शिकवत आणि मुलांना बाहेरची.. पण आता दोघांनाही घरातली बाहेरची असा भेदभाव न करता दोन्ही प्रकारची कामे शिकवली पाहिजेत.   प्रत्येक मुलाला अन मुलीला- (जरी घरात नोकर असतील तरीही) खालील गोष्टी करायला लावाव्यात..   १. …

पालकत्वाच्या नोंदी भाग ५ – Read More »

लैंगिकतेतली सहजता आणि स्त्री पुरुष..

एकतर आपल्याकडं बऱ्याच भारतीय पुरुषांना ‘लाईट फ्लर्ट’ अगदी कॅज्युअली करता येत नाही.. आणि, समोरच्या स्त्रीने केलेला लाईट फ्लर्ट पण कॅज्युअली (आणि स्पोर्टिंगली) घेता येत नाही.. मग त्यामुळे भारतीय स्त्रिया त्या भानगडीत पडत नाहीत…. आणि बहुतांश स्त्रियांना अशा ‘लाईट फ्लर्ट’ला रिऍक्ट कसं व्हायचं, हेच समजत नाही.. एकतर त्या खूप offended होतात आणि मैत्री तोडतात, किंवा मग …

लैंगिकतेतली सहजता आणि स्त्री पुरुष.. Read More »