अडचणीचे दहा प्रश्न..
– डॉ सचिन लांडगे. १. तुम्ही एखाद्या धर्माला मानता त्याच्या देवाला मानता, म्हणजे तुम्ही इतर धर्माचे नास्तिक असता, हे तुम्हाला माहिती आहे का?.. आणि त्या इतर धर्मात नास्तिकांना नरकात ज्या शिक्षा लागू आहेत त्या तुम्हाला पण लागू आहेत, याबाबत तुमचं मत काय आहे? २. “ला इलाहा इल्लल्लाह” याचा अर्थ ‘अल्लाह एकच ईश्वर आहे, …