रेमडेसिव्हिरच्या काळाबाजाराच्या निमित्ताने –
– डॉ सचिन लांडगे. संकटात सापडलेल्या प्रत्येकाला वाटतं की दुसऱ्याने आपल्याला लुटू नये, पण आपण देखील त्याच माळेतला मणी आहोत का, हे मात्र तो स्वतःत डोकावून बघायचे नाकारतो.. म्हणजे, कोरोनात डॉक्टरने लुटू नये यावर नुकतेच तावातावाने बोलून झालेला भाजीवाला लॉकडाऊन मध्ये भाज्यांच्या भाववाढीचे मात्र समर्थन करतो.. हॉस्पिटल बिलावर तोंडसुख घेऊन झालेला रिक्षावाला अडलेला …