सूर्य पाहिलेला माणूस –
– डॉ सचिन लांडगे. तारीख ३ एप्रिल १९९४.. मी नववीत होतो.. तेंव्हा आमच्याकडं ‘तरुण भारत’ यायचा.. त्याच्या रविवारच्या पुरवणीत लेख वाचला – ‘आता परमेश्वरालाच रिटायर्ड करा’.. लेखक होते श्रीराम लागू! एवढा मोठा लेख पूर्ण वाचला.. माझी बौध्दिक पातळी चौदा वर्षांइतकीच! त्यात मन पूर्ण आस्तिक.. घरातल्या देवपूजेसाहित सगळे सोपस्कार मन लावून जिव्हाळ्याने करण्याचं …