Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

Month: September 2019

कणा

  ओळखलंत का सर मला, कारमधून आला कोणी ।कपडे होते पांढरेशुभ्र, सोबत बिसलेरी चे पाणी । क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहूनी ।दोन नंबरच्या पैशाची सर, ही तर जादूभरी कहाणी ।   राजकारणात शिरलो आणि हे वैभव आले ।पैसा कीर्ती प्रतिष्ठा सारे, भोवती नाचू लागले । कर बुडवले फ्रॉड केला, होत्याचे नव्हते केले ।प्रसाद …

कणा Read More »

बुलशीट

“चंद्रयानाच्या मोहिमेस अपयश आलं असलं तरी सारा देश ISRO च्या पाठीशी उभा आहे” अशा अर्थाचे शेकडो मेसेजेस चार पाच दिवसांपासून मी व्हाट्सएपवर फेसबुकवर पाहतोय.. पण मला सांगा, देश तुमच्या पाठीशी आहे म्हणताना आपल्याला माहिती आहे का की, आपल्या देशात गेली तब्बल २० वर्षे विज्ञान संशोधनावरील तरतुदींत वाढच झालेली नाही.. आपल्याला माहिती आहे का की, देशाच्या …

बुलशीट Read More »

चंद्रयानाच्या निमित्ताने

हे चॅलेंज घ्यायला आहे का कोणी तयार…?!! प्राप्त सिद्धीच्या जोरावर शनीची दशा बदलणारे.. आपल्या मंत्र सामर्थ्याने पत्रिकेतला मंगळ निष्प्रभ करणारे.. सर्व मंत्रशक्ती तंत्रशक्तीवाले, सूक्ष्मरुपात परग्रहावर वावरण्याची भाषा करणारे टणाटण वाले, जागृत देवस्थानवाले, बाबा, बापू, बुवा, डबल श्री, सद्गुरू , अम्मा-टम्मा, योगी, स्वामी, उलेमा-सुलेमा, पाद्री, होली वॉटरवाले इत्यादी इत्यादी… पाऊस पाडणारे, तोडगे सांगणारे, बुडालेली नौका वर …

चंद्रयानाच्या निमित्ताने Read More »

“सोनू, तुला भरोसा नाय काय ?”

सोनू च्या घरी गणपती आला. त्याने मनोभावे पूजा केली,मित्रांना, नातेवाईकांना घरी बोलावले,प्रसाद दिला. सण चांगला साजरा केला.त्यानंतर तो दगडूशेठ चे दर्शन घेण्यासाठी गेला.. धक्के खात कसे तरी दगडूशेठ गणपती चे दर्शन घेतले..आणि थकून भागून घरी आला …तेव्हा घरचा गणपती त्याला म्हणाला ..“सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाय काय ?”सोनू लाजला, पण बदलला नाही..अहो, मंडळातल्या गणपती समोर …

“सोनू, तुला भरोसा नाय काय ?” Read More »

शिक्षकदिना निमित्त –

  – डॉ सचिन लांडगे.   आज शिक्षकदिन.. आपल्या शिक्षकांचे ऋण मानण्याचा दिवस! शिक्षक म्हणून आपल्या डोळ्यासमोर जे उदात्त चित्र उभा राहते त्याचे स्मरण करण्याचा दिवस! पण सगळेच शिक्षक असे आदरणीय असतील असं नाही.. स्मरण करावे किंवा ऋण मानावे एवढीपण काहींची लायकी नसते.. खूप Arrogant वाटेल हे वाक्य, पण ते सत्य आहे.. नुसतंच शिक्षकाची नोकरी …

शिक्षकदिना निमित्त – Read More »