अंजनाछाप रिपोर्टिंग – आणि ठरकी पत्रकारिता !
– डॉ सचिन लांडगे. अंजना कश्यपचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो मी पाहिला पण मला अजिबातच आश्चर्य वाटलं नाही. कारण कुठलीही दुर्घटना होऊ द्या, नैसर्गिक आपत्ती येऊ द्या किंवा कुठलाही दहशतवादी हल्ला होऊ द्या, मी आतापर्यंत बहुतांश वेळा अशीच पत्रकारिता किंवा रिपोर्टिंग पाहत आलोय.. 26/11 च्या हल्ल्यापासून ते काल अभिनंदन पाकिस्तान कडून पकडला गेल्याच्या वेळेपर्यंतचा …