Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

Month: April 2019

बुलशिट..

  – डॉ सचिन लांडगे.   पॅरॅलीसिस पासून कॅन्सर पर्यंत सगळं बरं करणारा सॅबिस्टीन असो, किंवा होली वॉटर पाजणारे पाद्री असो.. बिना ऑपरेशन कॅन्सर निकाल देनेवाले उलेमा सुलेमा असोत किंवा कोणी दळभद्री बाबा बुवा असो.. कोणी का असेना, माझं म्हणणं आहे, यांनी काहीपण गंडे दोरे बांधावे, कसलंही मंतरलेलं पाणी पाजावे, आणखी कोणतीही भिकरचोटगिरी करावी, पण …

बुलशिट.. Read More »

दहशतवाद्यांचे पाठबळ

भुरटा चोर असो, दरोडेखोर असो, बलात्कारी असो किंवा दहशतवादी असो.. जोपर्यंत त्यांच्या कृत्यांना समाजातून नैतिक पाठबळ मिळत असतं, तोपर्यंत त्यांना त्यांच्या कृत्याची लाज वाटत नसते.. ती वाल्या कोळ्याची गोष्ट सगळ्यांनी ऐकली असेलच.. कोणती गोष्ट त्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडते ते आपल्याला माहितीये.. सध्याच्या समाजातही तसंच होतंय..दहशतवादी कारवायांच्या निषेधाचे सूर मुस्लिम समाजात इतके अल्पमतात आहेत की …

दहशतवाद्यांचे पाठबळ Read More »