Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

Month: March 2019

नास्तिकता

23 मार्च हा दिवस ‘जागतिक नास्तिकता दिन’ म्हणून यावर्षीपासून सुरू झाला आहे. त्यानिमित्ताने जगभरातले सगळे नास्तिक (Atheist) लोक come out करणार आहेत.. रस्त्यावर रॅली, सभा, मेळावे घेण्यापासून ते प्रिंट मीडिया, सोशल मीडियावर निर्भयपणे आपली मतं मांडण्यात येणार आहेत.. ख्रिश्चन आणि मुस्लिम लोकसंख्येपाठोपाठ जगात तीन नंबरची लोकसंख्या ही नास्तिकांची आहे..या नास्तिक दिनाच्या निमित्ताने नास्तिकतेचा परिचय व्हावा …

नास्तिकता Read More »

नास्तिकांचं संघटन..

संघटना म्हणली की नियम आले.. नियम असले की बंधने आली.. बंधनं म्हणलं की विचार खुंटले.. आणि विचार खुंटला म्हणजे तर्कबुद्धीचा अस्त!! (तर्कबुद्धी म्हणजे रॅशनालिटी किंवा बुद्धिप्रामाण्यवाद..)खूप जणांचं म्हणणं असतं की नास्तिकांनी संघटन करू नये कारण, नास्तिकता ही रॅशनालिटीचं (बुद्धिप्रामाण्यवादाचं) बायप्रॉडक्ट असतं आणि कोणतंही संघटन तुमच्या फ्रीथिंकिंग वर घाला घालतं.. पर्यायानं तुमची रॅशनालिटी अफेक्ट होते.. आणि …

नास्तिकांचं संघटन.. Read More »