Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

Month: October 2018

झोलाछाप औषधविके –

  – डॉ सचिन लांडगे.   या सोबत दिलेल्या व्हिडीओ मध्ये किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीला, एका स्वयंघोषित (non degree holder) वैद्याने औषध दिले आणि त्या बाईंच्या भावाच्या (पेशंटच्या) सगळ्या व्यथा दूर झाल्या.. असा हा व्हिडीओ आहे.. यात त्या बाईंनी आणि त्या वैद्याने स्वतःचा मोबाईल नंबर दिला आहे, आणि किडनी विकारापासून ते कॅन्सर पर्यंत सगळे …

झोलाछाप औषधविके – Read More »

सबरीमलाच्या निमित्ताने..

  प्रजननक्षम स्त्रियांनी आयप्पाचं दर्शन घेऊ नये ही तिथली ‘परंपरा’ आहे आणि त्यात तुम्ही ढवळाढवळ करून वातावरण का बिघडवता.? इतर मंदिरं नाहीयेत का तुम्हाला?   किंवा तुम्ही स्वतः तर नास्तिक आहात, खरंतर तुम्हाला काहीच फरक पडायला नको..! पण तुम्हीही मंदिरात सर्व महिलांना दर्शन घेऊ द्या, याबाबत आग्रही का?   आंदोलन किंवा प्रसंग कोणताही असो, त्याला …

सबरीमलाच्या निमित्ताने.. Read More »

शस्त्रपूजन

मला 2006चा दसरा आठवतोय.. माझी रेसिडेन्सी चालू होती. गायनॅक पोस्टिंग असल्याने ऑपरेशन थिएटर (ओटी) मध्ये पूजेसाठी अनेस्थेसिया आणि गायनॅकचे सगळे डॉक्टर्स हजर होते..ओटी स्वच्छ केली होती, काही थोडे instruments आणि ठराविक machines स्टराईल एरियातून बाहेर काढून पूजेसाठी सजवले होते.. उदबत्ती आणि फॉर्मलीन चा एकत्रित वास हवेत दरवळत होता.. आम्ही सगळे उत्साहित होतो, गप्पा आणि चेष्टामस्करीला …

शस्त्रपूजन Read More »

बौद्ध धर्म.. आणि बुद्धु अनुयायी…

हिंदू धर्माच्या जाचक कर्मकांडाना आणि छळाला पर्याय म्हणून गौतम बुद्धांनी जगण्याचं एक नवीन तंत्र सांगितलं, शांती आणि समाधानाने जगण्यासाठी समाजाने पाळायचे नियम सांगितले.. त्याला अनुयायांनी वेगळा “धर्म” केलं..कर्मकांडापासून सुटण्याची धडपड शेवटी कर्मकांडातच अडकून पडली..भारतात डॉ.आंबेडकरांनी बौध्द धर्म स्विकारल्यानंतर इतर लोकांनी स्विकारला, ते सर्व हिंदु संस्कारात वाढलेले होते.., त्यामुळे त्यांनी मुळ हिंदु संस्कारासह बौद्ध धर्म स्विकारला.. …

बौद्ध धर्म.. आणि बुद्धु अनुयायी… Read More »