जेनेरिक औषधांचे वास्तव आणि धोके…
– डॉ सचिन लांडगे. “जेनेरिक औषधं स्वस्त पडतात आणि आपल्या देशातल्या करोडो गरिबांची पहिली पसंती बनू शकतात” ही खरंच चांगली गोष्ट आहे.. पण ज्या देशात सगळ्या मॉनिटरी सिस्टिम्स भ्रष्ट आहेत तिथं मात्र ही गोष्ट स्वप्नवतच् राहते.. एकदा एका लोकल जेनेरिक कंपनीने अँटीबायोटिक्सच्या कॅप्सूल्समध्ये zinc phosphide (उंदीर मारायचं विष) चुकून भरलं होतं.. (कारण त्याच कंपनीचा …