स्त्रीला मुक्ती नेमकी कशापासून हवीय..?

आपल्याकडे लहानपणापासूनच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मुलींचं ब्रेनवॉश केलं जातं. मुलीच्या जातीनं ‘हे’ नाही करायचं, मुलीच्या जातीनं ‘ते’ नाही करायचं.. असं वागायचं, तसं वागायचं.. चांगलं शिक्षण का घ्यायचं, तर चांगलं स्थळ मिळेल, चांगला जॉब का करायचा, तर श्रीमंत नवरा भेटेल.!! मग लग्न करायचं, मग लगेच मुलं, मग त्यांना वाढवायचं… म्हणजेच काय?.. तर आदर्श संसार करायचा… सार्थक झालं …

स्त्रीला मुक्ती नेमकी कशापासून हवीय..? Read More »