प्रवासी आणि नावाडी..
– डॉ सचिन लांडगे. एक जुनी गोष्ट आहे. आपण खूपदा वाचली असेल.. एकदा एक *प्रवासी* त्याच्या छोट्या बोटीतून नदी ओलांडत असतो. अचानक त्याची बोट खडकावर आपटून फुटते व प्रवासी पोहता येत नसल्याने पाण्यात गटांगळ्या खाऊ लागतो.. *भाग एक -* प्रवासी वाचवा वाचवा म्हणून जोरजोरात ओरडू लागतो. त्याचा आरडाओरडा ऐकून एक …