टॅक्सच्या नावाखाली लूट –
*लाखो रुपयांचे विविध टॅक्स देऊन जर मला कोणतीच सरकारी सेवा वेळेत आणि दर्जेदार मिळणार नसेल तर मी माझे पैसे वाया का घालवावेत.?* आपण अप्रत्यक्षपणे खूप पैसे टॅक्सच्या रुपात सरकारला (सरकार कोणतेही असो, काँग्रेस किंवा बीजेपी) देत असतो.. सामान्य माणूस रोजच्या जगण्यातून सरकारी तिजोरीत खूप भर टाकत असतो. साधी एक रुपयाची काडेपेटी घेतली तरी आपण …