डॉक्टर लोक भावनाशून्य असतात का?
डॉक्टर म्हणलं की लोकांच्या मनात काय येतं? पांढरा कोट घातलेला, शांतपणे व एकसुरी बोलणारा, अगदी माफक हसणारा, आणि कुठल्याही प्रसंगात चेहऱ्यावरची रेघही हलू न देता वावरणारा व्यक्ती लोकांच्या डोळ्यासमोर येतो..खूप सारे लोक बहुतांश वेळा डॉक्टरांना भावनाशून्य समजतात.. पण खरंच असं असतं का?माझ्या इंटर्नशिप ची पहिली नाईट ड्युटी आठवतीये मला.. एक Road traffic accident चा पेशंट …